logo-smallest-englishlogo-smallest-englishlogo-smallest-englishlogo-smallest-english
  • Home
  • Cinema
    • Bollywood
      • Movie Reviews
      • Articles
      • Trailers
      • Retro Bollywood
      • videos
      • Interview
    • Hollywood
      • Articles
      • Trailers
    • Regional Indian Cinema
      • Articles
  • News
    • Bollywood
    • Hollywood
    • Regional Indian Cinema
    • OTT
    • Television
  • Music
    • Hindi
    • Global
    • Indian Regional
  • OTT
    • Articles
    • Movie Reviews
    • Trailers
    • Web Series Reviews
  • Drama & Short Films
    • Drama
    • Short Films
  • Television
    • Articles
    • Interviews
  • About Us
    • Ruperi Retro
    • About Editor
    • Contact
  • Marathi
  • Home
  • Cinema
    • Bollywood
      • Movie Reviews
      • Articles
      • Trailers
      • Retro Bollywood
      • videos
      • Interview
    • Hollywood
      • Articles
      • Trailers
    • Regional Indian Cinema
      • Articles
  • News
    • Bollywood
    • Hollywood
    • Regional Indian Cinema
    • OTT
    • Television
  • Music
    • Hindi
    • Global
    • Indian Regional
  • OTT
    • Articles
    • Movie Reviews
    • Trailers
    • Web Series Reviews
  • Drama & Short Films
    • Drama
    • Short Films
  • Television
    • Articles
    • Interviews
  • About Us
    • Ruperi Retro
    • About Editor
    • Contact
  • Marathi
  • Home
  • News
  • आई-मुलाच्या नात्यातील मैत्री शोधणारे ‘सखी माझी आई’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला..
विनोदी शैलीतील संवेदनशील प्रवास, मल्टीस्टारर ‘आंबट शौकीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..
June 2, 2025
सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान, व्यक्तीमत्वांचा, आपल्या माणसांचा !
June 2, 2025

आई-मुलाच्या नात्यातील मैत्री शोधणारे ‘सखी माझी आई’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला..

Published by admin at June 2, 2025
Categories
  • News
  • Regional Indian Cinema
Tags

अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ अल्बममधील दुसरे गाणे प्रदर्शित!

प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि निर्माता अवधूत गुप्ते यांच्या ‘आई’ या भावनिक अल्बमला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या अल्बममधील दुसरे गाणे ‘सखी माझी आई’ नुकतेच प्रदर्शित झाले असून सध्या हे गाणे प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. ‘सखी माझी आई’ हे गाणे अवधूत गुप्ते यांनी स्वतः लिहिले असून या गाण्याला त्यांचाच आवाज व संगीत लाभले आहे. या गाण्यात आई व मुलाच्या नात्यातील मैत्र शोधण्याचा प्रयत्न दिसतो. त्यामुळे हे गाणे अंतर्मनाला स्पर्श करते. या गाण्याचे संगीत संयोजन अनुराज गोडबोले यांनी केले आहे.

याआधी प्रदर्शित झालेले ‘सोप्पं नव्हं माय’ हे पहिले गाणेही प्रेक्षकांच्या मनाला भिडले असून, ‘आई’ या विषयावर आधारित चार गाण्यांचा हा अल्बम दर आठवड्याला एक नवीन गाणे घेऊन येणार आहे. एकविरा म्युझिक प्रस्तुत ‘आई’ या अल्बममधील गीतांचे लेखन समीर सामंत, प्रशांत मडपुवार आणि अवधूत गुप्ते यांनी केले आहे.

या गाण्याविषयी अवधूत गुप्ते म्हणतात, ‘‘सखी माझी आई’ हे गाणे मी माझ्या आईला अर्पण करतो. आई ही फक्त जन्मदात्री नसून ती आपल्या आयुष्याची खरी सखी असते. हे गाणे तिच्या त्या सोबतीपणाला समर्पित आहे. मी स्वतः हे गाणे लिहिले, संगीतबद्ध केले आणि गायल्यामुळे माझ्या मनातले तिच्याबद्दलचे प्रेम अगदी शब्दशः उतरवता आले आहेत.”

admin
Website | + posts
  • admin
    https://marathi.navrangruperi.in/author/admin/
    सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान, व्यक्तीमत्वांचा, आपल्या माणसांचा !
  • admin
    https://marathi.navrangruperi.in/author/admin/
    विनोदी शैलीतील संवेदनशील प्रवास, मल्टीस्टारर ‘आंबट शौकीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..
  • admin
    https://marathi.navrangruperi.in/author/admin/
    जारण'च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप गाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले
  • admin
    https://marathi.navrangruperi.in/author/admin/
    मृण्मयी देशपांडे झळकणार सहा हिरोंसोबत एका फ्रेममध्ये?

admin
admin

Related posts

June 2, 2025

सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान, व्यक्तीमत्वांचा, आपल्या माणसांचा !


Read more
June 2, 2025

विनोदी शैलीतील संवेदनशील प्रवास, मल्टीस्टारर ‘आंबट शौकीन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..


Read more
June 2, 2025

जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप गाण्यामध्ये झळकल्या सोनाली कुलकर्णी आणि भार्गवी चिरमुले


Read more

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags

arun govil deepika

Categories

Articles Cinema Hollywood News Regional Indian Cinema Trailers Uncategorized
© 2021 Navrang Ruperi. All Rights Reserved.
Privacy Policy    |    Terms and Conditions   |    Disclaimer
Design and Developed by - Riyaans